आयटीसीची व्हिटॅमिन सी आणि झिंकयुक्त जेलीमल्स इम्युनोझ – जेलीज बाजारात दाखल

लहान मुलांमधील रोगप्रतिकारक यंत्रणा बळकट करण्यासाठी मदत करतात .मुलांना दररोज २ जेली दिल्यास ‘व्हिटॅमिन सी’चा ५०% RDA आणि ‘झिंक’चा १५% RDA मिळेल असा दावा कंपनीने केला आहे मुंबई : जेलीमल्स … Continue reading आयटीसीची व्हिटॅमिन सी आणि झिंकयुक्त जेलीमल्स इम्युनोझ – जेलीज बाजारात दाखल